आयात आणि निर्यात मालासंबंधी परकीय चलनाचा दर निश्चित

सीमा शुल्क कायदा 1962 च्या कलम 14 नुसार तसेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर महामंडळ आणि अबकारी खात्याच्या अधिसूचनेनुसार परकीय चलनाचा दर पुढील वस्तू आणि मालासंबंधी निश्चित केला आहे. 20 जुलै 2018 पासून हा दर अंमलात येईल.

 

अ.क्र. परकीय चलन परकीय चलनाच्या एका एककाचा भारतीय चलनाशी समकक्ष दर
 

 

  (आयात मालासाठी) (निर्यात मालासाठी)
1. ऑस्ट्रेलियन डॉलर 52.40 50.10
2. बहरीन दिनार 187.80 175.85
3. कॅनडियन डॉलर 53.25 51.35
4. चीनी युआन 10.35 10.05
5. दानिश क्रोनर 10.95 10.55
6. युरो 81.60 78.60
7. हाँग काँग डॉलर 8.90 8.60
8. कुवेत दिनार 234.60 219.60
9. न्यूझीलंड डॉलर 48.05 45.85
10. नॉर्वे क्रोनर 8.60 8.25
11. पाऊंड स्टर्लिंग 91.55 88.30
12. कतारी रियाल 19.45 18.40
13. सौदी अरब रियाल 18.95 17.75
14. सिंगापूर डॉलर 51.20 49.40
15. दक्षिण आफ्रिकी रँड 5.35 5.00
16. स्वीडीश क्रोनर 7.90 7.60
17. स्वीस फ्रँक 70.30 67.40
18. युएई दीरहम 19.35 18.15
19. अमेरिकी डॉलर 69.60 67.90
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: