आयफा २०१८

२४ जून रोजी बँकॉक येथे आयफाचा २०१८ चा पुरस्कार सोहळा पार पडला.

महत्वाचे पुरस्कार –

इरफान खान – हिंदी मीडियमसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता

दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी – ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

‘तुम्हारी सुलु’ – सर्वोत्कृष्ट चित्रपट

मेजर हिज व नवाजुद्दिन सिद्दिकी – बेस्ट सपोर्टिंग कलाकार

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: