आपल्या सूर्यमालेच्या बाहेर प्रथमच चंद्र

3 ऑक्टोबर रोजी खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सूर्यमालेच्या बाहेर प्रथमच एका चंद्राचा शोध घेतला आहे. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, नेपच्यून ग्रहाच्या आकाराचे एक मोठे वायूमंडळ आपल्या सूर्यमालेच्या बाहेर आहे.


NASA च्या हबल स्पेस टेलिस्कोप केप्लर स्पेस टेलिस्कोप कडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे कि, हा चंद्र आपल्या सूर्यमालेतील अन्य माहित असलेल्या १८० चंद्रांपेक्षा वेगळा आहे आणि हा गुरु ग्रहांपेक्षा मोठ्या आकाराच्या बाह्य ग्रहाची परिक्रमा करीत आहे.


आपल्या सूर्यमालेमधील सर्व चंद्र खडकाळ व बर्फाच्छादित आहेत मात्र नवीन शोधलेले बाह्यग्रह आणि त्यांचे चंद्र दोन्ही वायुरूपात आहेत. तसेच त्यांचे अंतर पृथ्वीपासून ८००० प्रकाशवर्षे इतके लांब आहे.


 

Share
Comments
  1. Gaikwad shriram balaji

    Gaikwadsb415@gmail.com

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: