आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव

ग्वालियरमध्ये 20-25 ऑक्टोबर 2018 या कालावधीदरम्यान 6 दिवसीय आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतात, उझबेकिस्तानचे राजदूत फरहोद अर्जीव यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे 06 दिवसीय आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव “उद्भव उत्सव-2018” चे उद्घाटन केले.


सहभागी होणारे संघ –

भारत, बुल्गारिया, तुर्की आणि श्रीलंकामधील असे एकूण 25 नृत्य संघ सहभागी होतील.


मोहत्सवाचा उद्देश –

1) रचनात्मक संप्रेषण सादर करणे

2) विविध देशांमध्ये नवीन प्रतिभा सादर करणे

3) राष्ट्रीय संस्कृती आणि कला सादर करण्यासाठी कलाकारांना संधी देणे आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: