आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन – 12 सप्टेंबर

दक्षिण-दक्षिण सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा दरवर्षी 12 सप्टेंबरला ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ पाळला जातो.

यावर्षीचा हा 40 वा आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन आहे.

आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन –

1978 साली या तारखेला UNच्या 138 सभासदांनी “ब्युनॉस एरिस प्लान ऑफ अॅक्शन फॉर प्रोमोटिंग अँड इंप्लिमेंटिंग टेक्निकल कोऑपरेशन अमंग डेव्हेलपींग कंट्रीज (BAPA)” अंगिकारला होता. याच्या स्मृतीत ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन (International Day for South-South Cooperation) पाळला जातो.

दक्षिण-दक्षिण सहकार्य म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विकास घडविण्यासाठी दक्षिणेकडील विकसनशील प्रदेश आणि देशांदरम्यान सहकार्य होय.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: