आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

इस्तानबुल येथे झालेल्या ‘यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत’ भारताने २ सुवर्णपादकांसह एकूण 10 पदकांची कमाई केली आणि त्यात सात पदके महिलांनी जिंकली आहेत.

बजरंग पुनियाने सलग दुस-या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

पिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. तिने 55 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर 6-3 असा विजय मिळवला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: