आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2018

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2018 चे उद्‌घाटन करण्यात आले आहे.


आर्य समाजाचे योगदान –

स्वामी दयानंद सरस्वती हे सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते. महिला सबलीकरण आणि अस्पृश्यता निर्मुलन यासह सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत.

नैतिकतेवर आधारित आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आर्य समाजाचे भरीव योगदान आहे.

समाजातल्या सर्व स्तरासाठी विशेषत: महिला आणि वंचितांच्या उन्नतीसाठीही आर्य समाजाचे मोठे कार्य आहे.

पर्यावरण रक्षणामध्ये योगदान देण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा आणि याप्रमाणे इतर पर्यायी उर्जा स्रोतांचा वापर करण्याला प्रोत्साहन देणे


अंधश्रद्धा निर्मूलन, आधुनिकीकरण, महिला सबलीकरण, आदिवासी कल्याण, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विषयावर या संमेलनात चर्चा होणार आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: