आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन: 2 ऑक्टोबर

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन –

2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती जगभरात ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून पाळली जातो.

मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, काठियावाड येथे झाला. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंञ्य  मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले.

रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना “महात्मा” ही उपाधी दिली.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने 15 जून 2007 रोजी एक प्रस्ताव मंजूर करून जगात शांती आणि अहिंसा यांचा प्रचार करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाला ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिना’च्या रूपात साजरा करण्याचे मान्य केले.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: