‘अस्त्र’ BVR क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

‘अस्त्र’ BVR क्षेपणास्त्र -

भारतीय हवाई दलाच्या Su-30 विमानाद्वारा देशातच विकसित केलेल्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. कलाईकुंडा येथून 26 सप्टेंबर 2018 रोजी ही हवाई चाचणी पार पाडण्यात आली.

‘अस्त्र’ हे बियॉन्ड व्हिजुयल रेंज (BVR) हे भारताद्वारा विकसित केले गेलेले पहिले हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (BVRAAM) आहे.

याद्वारे 20 किलोमीटर ते 80 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदले जाऊ शकते.

हे क्षेपणास्त्र भारतातील संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: