अलाहाबाद शहराचे नामकरण

उत्तरप्रदेशमधील उच्च न्यायालय असणारे व प्रशासकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे अलाहाबाद हे शहर आता ”प्रयागराज” म्हणून ओळखले जाणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत अलाहाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्यपाल राम नाईक यांनी यापूर्वीच सहमती दर्शवली होती. त्यानंतर शनिवारी कुंभमेळा मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: