अरुणाचल विधानसभेत 3 नवीन जिल्हे तयार करण्याच्या विधेयकाला संमती

अरुणाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेने राज्यात 3 नवीन जिल्हे तयार करण्यासाठी प्रस्तावित एक विधेयक मंजूर केले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या 22 जिल्हे आहेत.

‘पाक्के केसंग’ (जिल्हा मुख्यालय: लेम्मी)

‘लेपा रादा’ (जिल्हा मुख्यालय: बसर)

‘शि योमी’ (जिल्हा मुख्यालय: ताटो) अशी या नवीन तयार होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आहेत.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: