अरुणाचलमधील ३ जिल्ह्यांना सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा लागू

केंद्र सरकारने अरुणाचलमधील तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग या तीन जिल्ह्यांना आणि आसाम सीमेवरून 8 पोलीस स्टेशनांतर्गत येणा-या भागाला ‘अशांत’ जाहीर करून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) लागू केला आहे.

या तिन्ही जिल्ह्यांत 1958 कलम 3 अंतर्गत केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2018 पासून 31 मार्च 2019 पर्यंत अफस्पा लागू केला आहे.

अफस्पा या अॅक्टअंतर्गत संवेदनशील क्षेत्रात सुरक्षा जवानांना विशेषाधिकार बहाल केले जातात.

या अॅक्टअंतर्गत सशस्त्र दलाला चौकशी करणे, अटक करणे आणि बळाच्या वापरासाठी जास्त स्वातंञ्यता दिली जाते.

 

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: