अमेरिकेचे राजदूत ‘निकी हेले’ यांचा राजीनामा

संयुक्त राष्ट्रसंघामधील अमेरिकेचे राजदूत असलेले ‘निक्की हेले’ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.

निक्की हेले’ –

Image result for ‘निक्की हेले’

हॅले या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असून ट्रम्प प्रशासनातील पहिल्या महिला असून त्यांना कॅबिनेट दर्जाचे स्थान होते.

निक्की हॅले यांची संयुक्त राष्ट्रातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सध्या हॅले दक्षिण कॅरिलोना राज्याच्या राज्यपाल आहेत.

४६ वर्षांच्या हॅले या ट्रम्प यांच्या प्रशासनाकीय विभागात नेमणूक झालेल्या पहिल्याच महिला होत्या.

निक्की हेले 2017 सालापासून या पदावर कार्यरत आहेत.


पंजाबमधील शिख कुटूंबात त्यांचा जन्म झाला व त्यांचे वडिल अंबाला इथून अमेरिकेत कामानिमित्त गेले आणि तिथेच स्थायिक झाले होते.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: