अनिल कुमार चौधरी

अनिल कुमार चौधरी यांची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

अनिल चौधरी यापूर्वी 2011 सालापासून SAILचे संचालक (वित्त) होते.

भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) ही पोलाद बनविणारी भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे आणि देशाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातल्या सात महारत्नांपैकी एक आहे.

भिलाई येथे SAILचा सर्वात मोठा प्रकल्प असून तो प्रमुख पोलाद उत्पादक आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: