अत्यल्प आरोग्य सुविधा असणारे जिल्हे

राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत केंद्र सरकारने देशातील 256 जिल्हे हे उच्च प्राधान्य जिल्हे म्हणून निश्चित केले आहेत. देशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यांमध्ये पुरेशा आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या जिल्ह्यांमधील आवश्यक त्यासुविधा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत विशेष प्रयत्न केले जात आहेत.

वरील निवडक जिल्ह्यांमध्ये उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक म्हणजेच 25 जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील समाविष्ट जिल्हे (१२) -

१) नांदेड

२) हिंगोली

३) जळगांव

४) धुळे

५) नंदुरबार

६) औरंगाबाद

७) जालना

८) यवतमाळ

९) नाशिक

१०) ठाणे

११) अहमदनगर आणि

१२) गडचिरोली

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: