‘अटल’ क्रमवारी

मनुष्यबळ विकास मंत्रालय ‘अभिनवतेमध्ये यशाच्या संदर्भात संस्थांना ‘अटल’ क्रमवारी (Atal Ranking of Institutions on Innovation Achievements -ARRIA) प्रदान करणार आहे.

देशात संशोधनामध्ये नवकल्पना साकारण्यास देशातल्या उच्च शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: