अँटोनियो व्हिटोरीनो

अँटोनियो व्हिटोरीनो यांची स्थलांतरितांसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या (International Organization for Migration) महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
ते पोर्तुगालचे प्रसिद्ध वकील आणि राजकीय नेते आहेत.
विलियम लेसी स्विंग यांच्या जागेवर अँटोनियो व्हिटोरीनो यांची नियुक्ती झाली असून ते दि.1 ऑक्टोबर 2018 पासून पदभार स्वीकारतील.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: